CONTACT US

नोंदणी अर्ज

टीप: सदर नोंदणी हि प्राथमिक माहितीसाठी असून आपली नोंदणी पूर्ण झाली आहे असे नाही, सदर फॉर्म भरून नोंदणी केली असली तरी सराव सुरु झाल्यानंतर पथकाच्या सरावास उपस्थिती लावून पथकाच्या नियमानुसार आपली नोंदणी करणे अनिवार्य आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: सुमित जाधव : 8669031361

 

Age Requirement: Applicants must be at least 18 years old.
No Prior Experience Required: Complete training will be provided.
Purpose of This Form: This form is intended for collecting preliminary information only.
Privacy & Confidentiality: Your information will not be shared, transferred, or disclosed to any third party under any circumstances.
Data Security: Your personal information will be stored securely and handled with strict confidentiality.
Accurate Information Required: Incomplete, inaccurate, or misleading information will not be accepted and may result in the application being rejected.

Name
INSTRUMENTS

नियम आणि अटी

  • सदर नोंदणी अर्ज भरल्यानंतर आपली प्राथमिक नोंदणी झाली असून हि अंतिम नोंदणी नाही.
  • आपणास सराव सुरु झाल्यानंतर सरावाच्या ठिकाणी येऊन आपली नोंदणी करणे अनिवार्य आहे.
  • नोंदणी अर्ज भरल्यानंतर आपणास whatsapp द्वारे पुढील सूचना वेळोवेळी देण्यात येतील.
  • पथकाचा सराव शुभारंभ लवकरच होणार असून त्यासंबंधित सर्व माहिती देण्यात येईल, सराव शुभारंभापासून आपली अंतिम नोंदणी करण्यात येईल.
  • पथकातील जागा मर्यादित असल्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.
  • सर्व जागा भरल्यानंतर कोणत्याही सबबीवर नोंदणी केली जाणार नाही.
  • पथकाद्वारे देण्यात येणाऱ्या सर्व सूचना तसेच नियम यांचे काटेकोर पालन बंधनकारक आहे.
  • सराव आणि सरावाची वेळ हे सर्वांना बंधनकारक आहे.
  • नोकरी अथवा इतर काही अडचणींमुळे पथकाच्या सरावाच्या वेळे संबंधित काही अडचण असल्यास आम्हास संपर्क साधावा.
  • कोणत्याही वेळी नोंदणी रद्द पथक करू शकत आणि त्यासाठी कोणासही कोणतेही उत्तर देण्यास पथक बांधिल राहणार नाही.
Scroll to Top